ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सॅरासेनिएलीझ
फुल
कीटकभक्षक वनस्पति
निसर्गात अशा काही वनस्पती आहेत की, ज्यांना पोषणाकरीता कीटकासारख्या भक्ष्याची आवश्यकता भासते. अशा वनस्पतींना नायट्रोजनयुक्त पदार्थ आणि लवणे जमीन, पाणी किंवा वातावरणातून जरी मिळत असले तरी ते गरजेपक्षा कमी पडतात.
कोरफड लागवड
स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा विचार करावा. हे पीक हलक्या, वालुकामय, उत्तम निचऱ्याच्या जमिनीत चांगले येते.
औषधी वनस्पती प्रक्रिया उद्योग
औषधी वनस्पती प्रक्रिया ही औषधी वनस्पतींची किफायतशीर लागवड करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब ठरते.
बंबाखू
बंबाखूच्या जाती उपद्रवकारक व दीर्घकाळ जगणारे तण आहेत आणि त्यांना अगदी बारीक व असंख्य बिया येतात. प्रचंड बीजोत्पादन व त्याच्या जोडीला १० वर्षापर्यंत टिकणारी त्यांची अंकुरणक्षमता आणि वाऱ्याद्वारे होणारा प्रसार यांमुळे त्याचे नियंत्रण करणे मुष्कील झाले आहे.
औषधी वनस्पती लागवड
औषधी वनस्पतीची लागवड या घटक योजनेअंतर्गत समूह पद्धतीने औषधी वनस्पतींची लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. औषधी वनस्पतींच्या लागवडीकरिता प्रजातीनिहाय प्रकल्प खर्चाच्या २० टक्के, ५० टक्के व ७५ टक्के एवढे वित्तीय साह्य देय आहे.
राष्ट्रीय औषधी वनस्पती अभियान योजना
राष्ट्रीय औषधी वनस्पती अभियान योजना
वाळा लागवड
वाळ्याच्या सुगंधी तेलाचा वापर अत्तरे, सौंदर्य प्रसाधने, साबण उद्योगात मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे तेल अन्य सुगंधी तेलांबरोबर (पाचौली, गुलाब, चंदन) उत्तम रीतीने मिसळते.
रासायनी चिकित्सा
ज्या चिकित्सेत रासायनिक पदार्थांचा रोगोपचाराकरिता उपयोग करतात,तिला ‘रासायनी चिकित्सा’ म्हणतात. प्रामुख्याने संसर्गजन्य रोग व अलीकडेच कर्क रोगासारख्या मारक रोगावर केलेल्या औषधी उपचारांचा तीत समावेश होतो.
हुगो फोन मोल
जर्मन वनस्पतीशास्त्रज्ञ. वनस्पतिशारीर व कोशिकेची (पेशीची) संरचना यांविषयीचे त्यांचे संशोधन महत्त्वाचे आहे.
युका
सदाहरित, झुडूपवजा वनस्पतींची एक प्रजाती.
रूटेसी
फुलझाडांपैकी द्विदलिकित वनस्पतींचे एक कुल.
English to Hindi Transliterate